قِفْ وَاسْتَمِعْنِي يَا نَدِيمْ
थंब आणि माझे ऐक, हे सख्या.
Mr
قِفْ وَاسْتَمِعْنِي يَا نَدِيمْ
قَوْلًا بِمَعْنَاهُ أَهِيمْ
थांब आणि माझे ऐक हे सख्या
अशा शब्दांत ज्यांच्या अर्थाने मी मंत्रमुग्ध आहे
حَمَلَتْ بِأَحْمَدَ أُمُّهُ
وَالْسَّعْدُ كَانَ لَهَا خَدِيمْ
अहमदला त्याच्या मातेने उदरात धारण केले
आणि सौभाग्य तिच्या सेवेसाठी तत्पर होते
حَمَلَتْ بِأَزْكَى الْأَنْبِيَاءْ
نَسَبًا وَهَنَّاهَا الْكَرِيمْ
तिने वंशाने सर्वात पवित्र प्रेषिताला धारण केले
आणि त्या महान ईश्वराने तिचे अभिनंदन केले
نَالَتْ بِهِ كُلَّ الْمُنَى
وَالْمَجْدِ وَالْعِزِّ الْمُقِيمْ
त्यांच्यामुळे तिला सर्व इच्छांची पूर्ती झाली
आणि वैभव व चिरंतन प्रतिष्ठा लाभली
يَا فَوْزَهَا بِالْمُصْطَفَى
حَازَتْ بِهِ الْشَّرَفَ الْعَظِيمْ
मुस्तफाच्या प्राप्तीने तिचे काय हे थोर भाग्य
त्यांच्यामुळे तिने महान सन्मान प्राप्त केला
بُشْرَاكِ آمِنَةَ الْرِّضَى
بِمُحَمَّدٍ عَيْنِ الْنَّعِيمْ
हे संतुष्ट आमिना, तुला आनंदवार्ता असो
मुहम्मद लाभल्याबद्दल, जे परमानंदाचा स्रोत आहेत