عَلَيْكَ صَلَّى اللهْ يَا خَيْرَ خَلْقِ اللهْ
तुमच्यावर अल्लाहचे आशीर्वाद असोत, हे अल्लाहच्या सृष्टीतील श्रेष्ठा.
Mr
عَلَيْكَ صَلَّى اللهْ يَا خَيْرَ خَلْقِ اللهْ
وَالْآلِ وَالْأَصْحَابْ وَالْقَوْمِ أَهْلِ اللهْ
يَا كَعْبَةَ الْأَسْرَارْ وَمَنْبَعِ الْأَنْوَارْ
بِالْعَزْمِ يَا مُخْتَارْ أَيَّدْتَ دِينَ اللهْ
हे रहस्यांचे केंद्र आणि तेजाचे उगमस्थान
हे निवडक प्रेषिता, तुमच्या संकल्पाने तुम्ही अल्लाहच्या धर्माला बळ दिले
فِدَاؤُكَ الْأَرْوَاحْ وَمِثْلُهَا الْأَشْبَاحْ
يَا خِيِرَةَ الْفَتَّاحْ مِنْ أَنْبِيَاءِ اللهْ
आमचे प्राण तुमच्यासाठी समर्पित आहेत आणि शरीरही
हे अल्लाहच्या प्रेषितांमध्ये 'अल-फताह'चे निवडलेले श्रेष्ठ प्रेषित
يَا مَنْ لَهُ الْبُرْهَانْ وَخُلْقُهُ الْقُرْآنْ
مَا كَانَتِ الْأَكْوَانْ وَحَقِّهِ لَوْلَاهْ
हे स्पष्ट पुराव्याचे धनी, ज्यांचे चारित्र्य कुरआन आहे
ईश्वराची शपथ, जर तुम्ही नसता तर हे विश्व अस्तित्वात आले नसते
لِوَاؤُكَ الْمَرْفُوعْ وَقَوْلُكَ الْمَسْمُوعْ
وَحُبُّكَ الْمَطْبُوعْ فِي مُهْجَةِ الْأَوَّاهْ
तुमचा ध्वज सदैव उंच आहे आणि तुमचे शब्द शिरसावंद्य आहेत
तुमचे प्रेम प्रत्येक व्याकुळ प्रेमीच्या अंतःकरणात कोरलेले आहे
نَدْعُوكَ بِالسِّبْطَيْنْ لِكَشْفِ هَذَا الْغَيْمْ
يَا مَلْجَأَ الْكَوْنَيْنْ بِالْخَطْبِ بَعْدَ اللهْ
तुमच्या दोन्ही नातवांच्या वास्त्याने आम्ही साकडे घालतो की हे दुःखाचे ढग दूर करा
अल्लाह नंतर संकटकाळी तुम्हीच दोन्ही जगांचे आश्रयस्थान आहात
هَا أَنْتَ فِي الْمَحْشَرْ مُؤَيَّدُ الْمَظْهَرْ
فَكُلَّمَا تُذْكَرْ عَلَيْكَ صَلَّى اللهْ
पुनरुत्थानाच्या मैदानात तुमचेच सामर्थ्य प्रगट होईल
जेव्हा जेव्हा तुमचे स्मरण होईल, तेव्हा अल्लाहचे कृपाशीर्वाद तुमच्यावर सदैव बरसोत